हैदराबाद-तेलंगणाप्रा. डॉ. दीपक राऊतांनी जागतिक इतिहास घडवलावर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड – लंडन जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वर्ग करण्याचा विक्रम डॉ. दीपक राऊच्या ह्यांच्या नावावर आहे. अशा वेळी जेव्हा जवळजवळ प्रत्येकाला, जागतिक भावनीक आणि मानसिक बिघाडांच्या साथीच्या विश्वात, हरवल्यासारखे वाटतेत्यांच्या सर्वांगीण आरोग्य सेवेची गरज ओळखून, * होलीस्टिक मेडिसीन रिसर्च फाउंडेशन […]